पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुसळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुसळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : केरकचर्‍याचे अणकुचीदार टोक.

उदाहरणे : माझ्या बोटात कुसळ गेले

समानार्थी : शिळक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा महीन धातु का काँटा।

वह टूटी चप्पल में काँटी ठोंक रहा है।
काँटी, कील, खिल्ली

A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.

nail
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : धान्याचे किंवा गवताचे बारीक अणकुचीदार टोक.

उदाहरणे : तिच्या बोटात कूस गेले.

समानार्थी : कूस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काँटे के समान बाँस,लकड़ी आदि का टुकड़ा जो शरीर में चुभ जाता है।

लकड़ी फाँड़ते समय उसके हाथ में फाँस धँस गयी।
फाँस

A small thin sharp bit or wood or glass or metal.

He got a splinter in his finger.
It broke into slivers.
sliver, splinter
३. नाम / भाग

अर्थ : डोळ्यात गेलेली धूळ किंवा कण.

उदाहरणे : माझ्या डोळ्यात कुसळ गेली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धूल या तिनके आदि का कण जो आँख में पड़कर पीड़ा देता है।

मेरी आँख में किरकिरी पड़ गयी है।
किरकिरी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.