पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुथवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुथवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : गरजेपेक्षा जास्त काम करवून घेणे.

उदाहरणे : खाजगी कंपन्या चांगले वेतन देते पण कर्मचाऱ्यांचे शोषणही तितके करते.

समानार्थी : कुथविणे, कुथाडणे, शोषण करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज़रूरत से ज्यादा काम लेना।

निजी कंपनियाँ अच्छा वेतन तो देती हैं पर कर्मचारियों को पूरी तरह चूसती हैं।
चूसना, निचोड़ना

Work excessively hard.

He is exploiting the students.
exploit, overwork
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.