पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंडली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंडली   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : सूर्य, ग्रह, नक्षत्र यांची दशा दाखवण्याकरता भाग पाडलेली आकृती.

उदाहरणे : कुंडलीत बारा भाग किंवा कोष्टके असतात

समानार्थी : जन्मकुंडली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फलित ज्योतिष के अनुसार वह चक्र जिसमें किसी के जन्म के समय के ग्रहों की स्थिति लिखी रहती है।

विवाह के पहले घरवालों ने एक कुशल पंडित से लड़के व लड़की की जन्मपत्री का मिलान करवाया।
कुंडली, कुण्डली, जन्मकुंडली, जन्मपत्र, जन्मपत्रिका, जन्मपत्री, टिपन, टिप्पन

A diagram of the positions of the planets and signs of the zodiac at a particular time and place.

horoscope
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.