पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किवी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किवी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : शहामृगाच्या जातीचा पक्षी.

उदाहरणे : किवी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शुतुरमुर्ग की जाति का एक पक्षी।

कीवी न्यूजीलैंड का राष्ट्रीय पक्षी है।
कीवी

Nocturnal flightless bird of New Zealand having a long neck and stout legs. Only surviving representative of the order Apterygiformes.

apteryx, kiwi
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचे, आतून हिरव्या रंगाचे व तपकिरी, केसाळ कवच असलेले फळ.

उदाहरणे : किवीमध्ये क जीवनसत्त्व असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेषकर चीन में पाई जानेवाली एक लता का रोएँदार फल।

श्यामा कीवी खा रही है।
कीवी

Fuzzy brown egg-shaped fruit with slightly tart green flesh.

chinese gooseberry, kiwi, kiwi fruit
३. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : मुख्यत्वे चीन ह्या देशात होणारी, ज्यापासून करड्यारंगाची फळे मिळतात अशी वेल.

उदाहरणे : किवीची फळे पौष्टिक असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक लता जो विशेषकर चीन में पाई जाती है।

कीवी के फल खाए जाते हैं।
कीवी

Climbing vine native to China. Cultivated in New Zealand for its fuzzy edible fruit with green meat.

actinidia chinensis, actinidia deliciosa, chinese gooseberry, kiwi, kiwi vine
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.