सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दातावर जमलेला मळ.
उदाहरणे : किटण स्वच्छ करण्यासाठी तो दंत वैद्याकडे गेला.
समानार्थी : बुरशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दाँतों पर जमी हुई मैल।
अर्थ : भांड्याला लागून राहिलेला जळका अन्नांश.
उदाहरणे : त्या कढईतले किटण काढायला खूप वेळ लागला
अर्थ : थराच्या रूपाने जमलेला मळ.
उदाहरणे : वस्तू नेहमी स्वच्छ कराव्या म्हणजे किटण चढत नाही
अर्थ : घाणीचा थर.
उदाहरणे : फळीवरच्या भांड्यांवर कीट बसले होते.
समानार्थी : कीट
स्थापित करा