पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काल्पनिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काल्पनिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : केवळ कल्पनेच्या पातळीवरील, वास्तवात नाही असा.

उदाहरणे : लेखक आपल्या प्रतिभेने नवी काल्पनिक सृष्टी रचतो

समानार्थी : अवास्तव, कल्पित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : केवळ अंदाजाने किंवा अनुमाने विचार केलेला.

उदाहरणे : अंदाजी धोरण आखून काहीही उपयोग होणार नाही.

समानार्थी : अंदाजी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

केवल अटकल या अनुमान से सोचा या समझा हुआ।

अटकलपच्चू धारणाओं के द्वारा सत्य को झुठलाया नहीं जा सकता।
अटकलपच्चू, उटक्कर-लैस, उटक्करलैस
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.