पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काला   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : गोकुळाष्टमीच्या दिवशी पारण्याच्या दिवशी दहीहंडी फोडून वाटतात तो प्रसाद.

उदाहरणे : गोपालकाला घेण्यासाठी मुले तुटून पडली.

समानार्थी : गोपालकाला, गोपाळकाला, दहीकाला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+जन्माष्टमी के दूसरे दिन दही की हंडी फोड़कर बाँटा जाने वाला प्रसाद।

गोपालकाला पाने के लिए बच्चे टूट पड़े।
काला, गोपालकाला, दहीकाला
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : अनेक खाद्यपदार्थ एकत्र करून केलेले मिश्रण.

उदाहरणे : बोडणाच्या वेळी नैवेद्याच्या पदार्थांचा काला करतात.

३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : दक्ष प्रजापतीची मुलगी.

उदाहरणे : काला ही सतीची बहिण होती.

समानार्थी : काळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्ष प्रजापति की एक कन्या।

काला का विवाह भी कश्यप ऋषि के साथ हुआ था।
काला

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.