पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कालमापक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कालमापक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जहाजावर वापरण्यासाठी खास बनवलेले, अचूक वेळ दाखवणारे घड्याळ.

उदाहरणे : जहाजाच्या हेलकाव्याचा आणि तापमान बदलाचा कालमापकावर काही परिणाम होत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेष प्रकार से बनी एक घड़ी जिसका उपयोग जहाज पर किया जाता है।

कालमापी घड़ी एकदम सही समय बताती है और जहाज के हिलने-डुलने या तापमान आदि का इस पर कोई प्रभाव नहीं पड़ता है।
कालमापक घड़ी, कालमापी घड़ी

An accurate clock (especially used in navigation).

chronometer
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.