पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कामदेव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कामदेव   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : काम या मनोवृत्तीचे रूप म्हणून मानला जाणारा एक देव.

उदाहरणे : भगवान शंकराने आपल्या तृतीयनेत्रातील अग्नीने मदनाला जाळून भस्म केले.

समानार्थी : अनंग, कंदर्प, काम, कुसुमचाप, कुसुमशर, पुष्पधन्वा, मकरध्वज, मदन, मनोज, मनोभव, मीनकेतन, स्मर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक देवता जो काम के रूप माने जाते हैं।

कामदेव को शिव की क्रोधाग्नि का सामना करना पड़ा।
अंगजात, अंगहीन, अंड, अण्ड, अदेह, अनंग, अनंगी, अनन्यज, अपांग, अबलासेन, अयुग्मबाण, अयुग्मशर, अशरीर, असमवाण, असमशर, आत्मज, आत्मजात, आत्मप, , कंदर्प, काम देवता, कामदेव, कार्ष्णि, कुसुमकार्मुक, कुसुमचाप, कुसुमधन्वा, कुसुमबाण, कुसुमायुध, कुसुमेषु, चित्तज, चेतात्मजा, चेतोजन्मा, चैत्रसखा, जराभीस, झषकेतु, झषांक, धानकी, नमुचि, निषद्वर, पंचबाण, पंचवाण, पंचशर, पंचसर, पुष्पकेतन, पुष्पचाप, पुष्पधन्वा, पुष्पध्वज, पुष्पपत्री, पुष्पशर, पुष्पशरासन, पुष्पायुध, प्रसूनवाण, भव, मकर ध्वज, मदन, मदराग, मधुसख, मधुसखा, मधुसहाय, मधुसारथि, मधुसुहृद, मनजात, मनमथ, मनसिज, मनोज, मनोभू, मन्नथ, मीनकेतन, मीनकेतु, मीनध्वज, मुहिर, रणरणक, रतिनाथ, रतिनाह, रतिराज, रतिवर, रमण, रवीषु, रागच्छन, रागरज्जु, रागवृंत, रागवृन्त, रुद्रारि, रूपास्त्र, वरीषु, वसंत-बंधु, वसंतसख, वसंतसखा, वसन्त-बन्धु, वसन्तसख, वसन्तसखा, वाम, विषमवाण, विषमविखिज, शंबरसूदन, शंबरारि, शम्बरसूदन, शम्बरारि, शारंग, शिखि, शुकवाह, शृंगारजन्मा, श्रीज, श्रीपुत्र, संकल्पभव, संकल्पयोनि, समर, सारंग, सुप्रतीक, सुमसायक, स्मर, हृदयनिकेतन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.