पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कापणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कापणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : तयार झालेले पीक कापण्याची क्रिया.

उदाहरणे : सध्या शेतात कापणी सुरू आहे.

समानार्थी : काढणी, छाटणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनाज की पकी फ़सल काटने की क्रिया।

फ़सल कटाई के बाद लगातार वर्षा होने के कारण फ़सल खेत में ही सड़ रही है।
कटाई, फ़सल कटाई, लवन, लवनि, लवनी, लवाई, लुनाई

The gathering of a ripened crop.

harvest, harvest home, harvesting
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कापण्याची क्रिया.

उदाहरणे : पावसाळ्याआधीच्या काटछाटीमुळे झाडांची वाढ चांगली होते.

समानार्थी : काटछाट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काटने और छाँटने की क्रिया।

नाई ने काट-छाँट करते-करते बाल को बहुत छोटा कर दिया।
कतर-व्योंत, कतरब्योंत, कतरव्योंत, काट-छाँट, काट-छांट, काटछाँट, काटछांट

Cutting down to the desired size or shape.

clipping, trim, trimming
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चांभाराचे, कातडे कापण्याचे उलट्या खुरप्याच्या आकृतीचे हत्यार.

उदाहरणे : त्याने रांपीच्या सहाय्याने चामडे नीट कापून घेतले.

समानार्थी : रांपा, रांपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जूता बनाने वालों का एक औजार।

मोची रापी से चमड़ा काट रहा है।
रापी
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : तोडण्याची क्रिया.

उदाहरणे : आज झाडांच्या फांद्या छाटल्या.

समानार्थी : छाटणी, तोडणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छाँटने का काम।

माली पौधों की छँटाई कर रहा है।
छँटाई, छाँटना

तोड़ने की क्रिया।

मजदूर पत्थर की तुड़ाई कर रहे हैं।
राम का शिव-धनुष भंजन परशुराम को नहीं सुहाया।
टोर, टोरना, तुड़ाई, तोड़, तोड़ना, तोड़ाई, तोर, तोरना, भंग, भंजन, भङ्ग, भञ्जन, विच्छेद

Cutting down to the desired size or shape.

clipping, trim, trimming

The act of cracking something.

crack, cracking, fracture
५. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कापण्याची मजुरी.

उदाहरणे : सावकाराने पिकाची १०० रूपये कापणी दिली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कटवाने की मजदूरी।

ठेकेदार ने धान की कटवाई दो सौ रुपए ली।
कटवाई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage
६. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कापण्याचे काम.

उदाहरणे : सावकार मजुरांकडून शेताची कापणी करून घेत आहे.

समानार्थी : छाटणी, तोडणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कटवाने का काम।

ठेकेदार मजदूरों से खेत की कटवाई करा रहा है।
कटवाई

काटना या काट-छाँट करना।

रमेश और सुरेश धान का आच्छेद कर रहे हैं।
किसान गेहूँ की कटाई कर रहे हैं।
अवच्छेदन, अवलुंचन, अवलुञ्चन, आच्छेद, आच्छेदन, कटाई, कटान, कटायी, कटौनी, काट, काटना

The act of cutting something into parts.

His cuts were skillful.
His cutting of the cake made a terrible mess.
cut, cutting
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.