पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कातणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कातणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : चाती, रहाट वगैरेवर सूत काढणे.

उदाहरणे : गावात अजूनही चरख्यावर सूत काततात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रूई को बटकर तागा बनाना।

माँ जनेऊ बनाने के लिए सूत कात रही है।
कातना

Work natural fibers into a thread.

Spin silk.
spin

कातणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : करंजी, शंकरपाळे इत्यादींचे काठ कापण्याचे लहानशा दांड्याला बसवलेले दातेरी चक्र.

उदाहरणे : चिरणी मोडल्याने कानवले करावे लागले.

समानार्थी : कातण, चिरणी, चिरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुझिया, शकरपारे आदि बनाने का एक उपकरण।

माँ ने साँचे से गुझिया और शकरपारे बनाए।
साँचा, सांचा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.