पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काणा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एका ढोळ्याने अंधळा असलेला व्यक्ती.

उदाहरणे : त्या काणायाला ह्यातले काय समजते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह आदमी जिसकी एक आँख खराब हो।

दुकान पर दो काने आपस में झगड़ रहे थे।
काना

काणा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / दिसणे

अर्थ : तिरके पाहणारा.

उदाहरणे : कुंदाचे डोळे चकणे असल्यामुळे सर्व तिला चिडवतात.

समानार्थी : चकणा, तिरळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके आँख की पुतली टेढ़ी रहती हो।

यह जानना बहुत कठिन होता है कि भेंगा व्यक्ति किधर देख रहा है।
ऐंचताना, कनेठा, कैंचा, तिरपटा, धेरा, भेंगा, भेंडा, सर्गपताली

(British informal) cross-eyed.

boss-eyed
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एका डोळ्याने अंधळा.

उदाहरणे : काणा असूनही तो शिवण काम छान करतो

समानार्थी : एकाक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी एक आँख खराब हो या एक आँख से दिखाई न दे।

चेचक के कारण उसकी एक आँख चली गयी और वह काना हो गया।
असमनेत्र, एकनयन, एकाक्ष, कनेठा, काना

Having or showing only one eye.

One-eyed Jacks are wild.
The three one-eyed Cyclopes of Greek myth.
one-eyed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.