पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काचा   नाम

१. नाम / भाग

अर्थ : धोतर किंवा लुगडे यांचा ढांगेतून घेऊन पाठीमागे खोचतात ते पुढील टोक.

उदाहरणे : त्याने धोतराचा कासोटा कसला

समानार्थी : काष्टा, कास, कासोटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धोती का वह भाग जो पीछे खोंसा जाता है।

पिताजी धोती की लाँग खोंसते हुए ही बाहर चले गए।
कक्षा, कख्ष, कच्छ, कछोटा, कांछ, काछ, लाँग, लांग
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कंबरेभोवती बांधायचे कापड.

उदाहरणे : त्याने लाल कमरबंद बांधला आहे.

समानार्थी : कमरबंद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कमर के चारों ओर लपेटने का कपड़ा।

वह लाल कमरबंद बाँधे हुए है।
कमरबंद, पटका

A band of material around the waist that strengthens a skirt or trousers.

cincture, girdle, sash, waistband, waistcloth
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.