पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कसर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कसर   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : ताप येण्यापूर्वी वाजणारी थंडी व अंग दुखण्याची स्थिती.

उदाहरणे : रोज संध्याकाळी त्याला कणकण वाटते.

समानार्थी : कणकण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+बुखार आने से पहले की स्थिति जिसमें ठंड लगती है और बदन दर्द होता है।

मुझे सिहरन महसूस हो रही है।
कँपकँपी, सिहरन
२. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : कागद किंवा कापड खाणारी एक कीड.

उदाहरणे : कसर लागलेले कपडे उन्हात पसरून ठेव

अर्थ : नसण्याचा भाव.

उदाहरणे : त्यांनी या कामासाठी पैशांची उणीव भासू दिली नाही.

समानार्थी : उणीव, ददात

४. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : दोष किंवा त्रुटी.

उदाहरणे : तुमच्या पाहुणचारात काही कसर उरली नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दोष और त्रुटि।

आपकी मेहमानवाज़ी में किसी तरह की कोई कोर-कसर नहीं है।
कोर कसर, कोर-कसर

A failing or deficiency.

That interpretation is an unfortunate defect of our lack of information.
defect, shortcoming
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.