पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कली   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / पौराणिक काल

अर्थ : कृतत्रेताद्वापरादी चार युगांतील शेवटचे.

उदाहरणे : पुराणानूसार विष्णूचा कल्की अवतार झाल्यावर हे कलियुग संपून कृतयुगास प्रारंभ होईल

समानार्थी : कलियुग

२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कलियुगातील देवता.

उदाहरणे : संधी साधून कलीने नलाच्या शरीरात प्रवेश केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कलियुग का देवता।

कलि ने सुअवसर देखकर नल के शरीर में प्रवेश किया।
कलि
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.