पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्तबगार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्तबगार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वाखाणण्याजोगे कार्य करणारा.

उदाहरणे : ह्या कर्तृत्ववान मंडळींच्या प्रयत्नामुळेच संस्थेची भरभराट झाली.

समानार्थी : कर्तृत्ववान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छा और बड़ा काम (करतब) कर दिखलाने वाला।

करतबी व्यक्ति सदा अपने काम में लगा रहता है।
करतबिया, करतबी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.