पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्ण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.

उदाहरणे : कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे

समानार्थी : कान, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह इंद्रिय जिससे शब्द सुनाई पड़ता है।

नहाते समय मेरे कान में पानी चला गया।
कर्ण, कान, शब्दग्रह, श्रुति

The sense organ for hearing and equilibrium.

ear
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेला कुंतीचा सर्वात मोठा मुलगा.

उदाहरणे : जन्मापासून कर्णाला कवच व कुंडल लाभले होते

समानार्थी : राधेय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुंती का सबसे बड़ा पुत्र जो बहुत दानी था और जिसके जन्म लेते ही कुंती ने उसे त्याग दिया था।

कर्ण की दानवीरता की कहानी आज भी लोग बड़े चाव से सुनते एवं पढ़ते हैं।
अंगराज, अरुणात्मज, अर्कज, अर्कतनय, कर्ण, कानीन, पातंगी, रविनंद, रविनंदन, रविनन्द, रविनन्दन, राधातनय, राधेय, वृषण, वैकर्तन, सावित्र, सूतज, सूततनय, सूतपुत्र

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : श्रवणेंद्रियाचा चेहर्‍याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.

उदाहरणे : कुत्र्याने आपले कान टवकारले.

समानार्थी : कान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।

हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।
कान, बाह्य कर्ण
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.