पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्कशा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्कशा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कठोर आवाज असलेली स्त्री.

उदाहरणे : तिची सासू अगदी कर्कशा आहे.

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सगळ्यांशी भांडण करण्याचा स्वभाव असलेली आणि तावातावाने भांडणारी स्त्री.

उदाहरणे : त्या कैदाशीणीशी भांडणे खूपच कठिण आहे.

समानार्थी : उग्रा, कलसिरी, कलहारी, कलहिनी, कैदाशीण, चंडिका, चंडी, चण्डिका, चण्डी, झगड़ालू, भांडखोर बाई, लड़ाकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कर्कश स्वभाव की स्त्री या वह स्त्री जो झगड़ा करती रहती हो।

कैसे भी करके मैंने एक कर्कशा स्त्री से अपना पीछा छुड़ाया।
अल्लामा, उग्रा, उग्रा स्त्री, कर्कशा, कर्कशा महिला, कर्कशा स्त्री, कलसिरी, कलहारी, कलहिनी, कृत्या, चंडिका, चंडी, चण्डिका, चण्डी, झगड़ालू, झगड़ालू महिला, लड़ाकी

A scolding nagging bad-tempered woman.

shrew, termagant

कर्कशा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नेहमी भांडत राहणारी.

उदाहरणे : कोणालाही कर्कशा शेजारीण नको असते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कर्कश स्वभाव की हो या झगड़ा करती रहती हो।

मनोहर का पाला एक कर्कशा नारी से पड़ गया है।
उग्रा, कर्कशा, कलसिरी, कलहारी, कलहिनी, चंडिका, चंडी, चण्डिका, चण्डी, झगड़ालू, लड़ाकी

Given to quarreling.

Arguing children.
Quarrelsome when drinking.
quarrelsome
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.