पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कणीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कणीस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ.

उदाहरणे : पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते

समानार्थी : कणस, तुरा, भुट्टा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मक्के की बाल।

भुट्टा भूनकर खाने में स्वादिष्ट लगता है।
बाल, भुट्टा

An ear of corn.

mealie
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : गहू इत्यादींच्या रोपांवरील धान्याचा तुरा.

उदाहरणे : होळीला गव्हाच्या ओंब्या भाजून खातात.

समानार्थी : ओंबी, लोंब, लोंबी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गेहूँ, ज्वार, बाजरे आदि के पौधों का वह अगला भाग जिस पर दाने होते हैं।

कीटनाशक का छिड़काव न करने से अनाज की बालों में कीड़े लग गए हैं।
बाल, बाली

Fruiting spike of a cereal plant especially corn.

capitulum, ear, spike
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.