पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कण   नाम

१. नाम / भाग

अर्थ : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.

उदाहरणे : युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले

समानार्थी : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, दाणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनाज का वह खंड जो उससे अलग हो गया हो।

शिकारी ने पेड़ के नीचे दाने बिखेर दिये।
अनाज कण, दाना

A single whole grain of a cereal.

A kernel of corn.
kernel
२. नाम / भाग

अर्थ : एखाद्या पदार्थाचा सूक्ष्म अंश.

उदाहरणे : माझ्या डोळ्यात धुळीचा कण गेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्यंत छोटा टुकड़ा।

कण-कण में भगवान व्याप्त हैं।
अणु, कण, कन, जर्रा, ज़र्रा, रेजा, लेश

(nontechnical usage) a tiny piece of anything.

atom, corpuscle, molecule, mote, particle, speck
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पदार्थाची अत्यल्प मात्रा किंवा पदार्धाचा अंश.

उदाहरणे : वार्‍यामुळे वाळूचा कण त्याच्या डोळ्यात गेला

समानार्थी : कणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा कण।

मेरी आँख में बालू की कणी पड़ गई।
कणिका, कणी, कनकी, किनकी, छोटा कण, रेणु, रेनु
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.