पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कडकडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कडकडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : कडक़ड असा आवाज करीत तुटणे वा मोडणे.

उदाहरणे : पावसात फांदी कडकडली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चरचर शब्द सहित टूटना।

पेड़ के नीचे से हट जाओ, डाली चरचरा रही है।
अत्यधिक भार सहन न करने के कारण खाट चरचरा गई।
चरचराना, चर्राना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : कडकड आवाज होणे.

उदाहरणे : वीज कडकडली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कड़कड़ शब्द होना।

बिजली कड़कड़ा रही है।
कड़कड़ाना

Make a crackling sound.

My Rice Krispies crackled in the bowl.
crackle, crepitate
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : काही कारणास्तव खालचे आणि वरचे दात एकमेकांवर घासल्याने किटकिट शब्द निर्माण होणे.

उदाहरणे : खूप थंडीमुळे माझे दात कडकडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कारण से निचले और ऊपरी दाँतों के स्पर्श से किटकिट या कटकट शब्द उत्पन्न होना।

अत्यधिक ठंडी के कारण मेरे दाँत किटकिटा रहे हैं।
कटकटाना, किटकिटाना, किरकिराना

Make a grating or grinding sound by rubbing together.

Grate one's teeth in anger.
grate, grind
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.