पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंकण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंकण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हातात किंवा पायात घालण्याचा वर्तुळाकार अलंकार.

उदाहरणे : पैशाची चणचण भासल्यामुळे गीतेने आपले सोन्याचे कंकण गहाण ठेवले

समानार्थी : कडे, वलय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ या पाँव में पहनने का एक गहना।

उसके हाथ में सोने का कंकण शोभायमान था।
कंकण

Jewelry worn around the wrist for decoration.

bangle, bracelet
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय.

उदाहरणे : नवर्‍यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.

समानार्थी : काकण, बांगडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों, मुख्यतः सुहागिन स्त्रियों के हाथ का एक गोलाकार गहना।

चूड़ीहार शीला को चूड़ी पहना रहा है।
चूड़ी

Jewelry worn around the wrist for decoration.

bangle, bracelet
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लग्नविधीत हळदीने पिवळा करून वधू-वरांच्या हातांत बांधलेला अनेक पदरी दोरा.

उदाहरणे : कंकणात दूर्वा व हळकुंड बांधलेले असते.

समानार्थी : लग्नकंकण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह के समय वर-वधू के हाथ में बाँधा जानेवाला मंगल धागा।

कंगना वर के दाएँ हाथ में तथा वधू के बाएँ हाथ में बाँधा जाता है।
कँगना, कंकण, कंगना, कौतुक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.