पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओळखीचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओळखीचा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याची ओळख आहे असा.

उदाहरणे : सर्व परिचित लोकांना आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

समानार्थी : परिचित, माहितीचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो जाना पहचाना हो या जिसको जाना गया हो।

वह कुछ परिचित लोगों के साथ घूम-घूमकर सबको नववर्ष की शुभकामनाएँ दे रहा है।
आशना, जाना-पहचाना, परिचित, वाक़िफ़, वाकिफ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.