अर्थ : आपले काम वा पद यापासून कायमची रजा घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
ऐच्छिक सेवानिवृत्तीनंतर बाबा आजारी आईच्या सेवा करू लागले.
समानार्थी : ऐच्छिक सेवानिवृत्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपने काम से छुट्टी लेकर सदा के लिए हट जाने की क्रिया।
बाबूजी ऐच्छिक अवकाशग्रहण के पश्चात् बीमार माँ की सेवा में लग गए।