पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऊस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऊस   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : साखर, गूळ इत्यादी ज्याच्या रसापासून तयार होतात अशी वनस्पती.

उदाहरणे : उसाचा रस थंड असतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शर जाति की एक घास जिसके डंठलों में मीठा रस होता है जो गुड़ और चीनी बनाने के काम आती है।

किसान खेत में गन्ने की छिलाई कर रहा है।
असिपत्र, इक्षु, इक्षुदंड, इखु, इच्छु, ईख, उखेरा, ऊख, गन्ना, मधुयष्टि, मधुरस, मधुराकर, महाक्षीर, मृत्युपुष्प, रसनेष्ट, वृष्य, शतपर्वा, शतपोरक, शतपौर

Tall tropical southeast Asian grass having stout fibrous jointed stalks. Sap is a chief source of sugar.

saccharum officinarum, sugar cane, sugarcane
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.