पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उलट तपासणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी केलेली विचारपूस किंवा विचारले गेलेले प्रश्न.

उदाहरणे : न्यायालयात वकील आरोपीची उलट तपासणी करत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की कही हुई बातों की सत्यता की जाँच के लिए की जाने वाली पूछ-ताछ या फेरफार के प्रश्न।

न्यायालय में वकील मुलज़िम से जिरह करता है।
जिरह

(law) close questioning of a hostile witness in a court of law to discredit or throw a new light on the testimony already provided in direct examination.

cross-examination
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.