पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उर्दू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उर्दू   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : भारतात मुख्यत्त्वे लखनऊ, हैदराबाद व पाकिस्तानात बोलली जाणारी, अरेबिक ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.

उदाहरणे : उर्दू ही पाकिस्तानाची राष्ट्रभाषा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फारसी लिपि में लिखी जानेवाली एक भाषा।

उर्दू में अरबी तथा फारसी के शब्दों की अधिकता है।
उर्दू, उर्दू भाषा

उर्दू   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : उर्दू भाषेत असलेला वा उर्दू भाषेशी संबंधित असलेला.

उदाहरणे : मिर्झा गालिब ह्यांच्या उर्दू गझला गाजल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उर्दू भाषा का या उससे संबंधित।

मौलवीय साहब उर्दू समाचार पत्र पढ़ रहे हैं।
उर्दू
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.