पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उभा असलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उभा असलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आपल्या पायांवर सरळ वर डोके असलेला किंवा जो वाकलेला, बसलेला किंवा झोपलेला नाही असा (जीव किंवा पशूपक्षी).

उदाहरणे : मालकाने समोर उभ्या असलेल्या नोकराला जवळ बोलावले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपने पैरों के सहारे सीधा ऊपर उठा हो या जो झुका, बैठा या लेटा न हो (जीव या पशु-पक्षी)।

मालिक ने सामने खड़े नौकर को अपने पास बुलाया।
खड़ा, खड़ा हुआ, बरपा
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवार म्हणून सर्वांसमोर येणारा.

उदाहरणे : ह्या भागातून उभ्या असलेल्या उमेदवारांना जिंकण्याची आशा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्वाचन में चुने जाने के लिए उम्मीदवार के रूप में प्रस्तुत होने वाला।

इस क्षेत्र में खड़े उम्मीदवारों को जीतने की आशा है।
खड़ा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.