पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपोषण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपोषण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून किंवा निषेध वा विरोध व्यक्त करण्यासाठी अन्न न घेण्याची क्रिया.

उदाहरणे : कामगार आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भोजन न करने की क्रिया।

कुछ लोग अन्नत्याग को बीमारी का उपचार समझते हैं।
अनशन, अनाहार, अन्नत्याग

A voluntary fast undertaken as a means of protest.

hunger strike
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अन्न, पाणी इत्यादी ग्रहण न करता उपाशी राहून आपला विरोध दर्शविण्यासाठी केलेला संप किंवा हरताळ.

उदाहरणे : एका वरिष्ठ नेत्याने उपोषणाचा इशारा दिला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह हड़ताल जिसमें हड़ताली भूखे रहता है यानि अन्न आदि ग्रहण नहीं करता।

एक वरिष्ठ नेता ने भूख हड़ताल की चेतावनी दी है।
अनशन, भूख हड़ताल, भूख-हड़ताल, भूखहड़ताल

A voluntary fast undertaken as a means of protest.

hunger strike
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.