अर्थ : एखाद्या विषयातील घटक निश्चित करून, त्यांमध्ये कार्यकारणसंबंध प्रस्थापित करणारी त्या विषयाची मांडणी.
उदाहरणे :
उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माकड हा मानवप्राण्याचा पूर्वज होय.
समानार्थी : सिद्धांत
इतर भाषांमध्ये अनुवाद :