पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपग्रह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपग्रह   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एखाद्या ग्रहाभोवती फिरणारा लहान ग्रह.

उदाहरणे : चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह खगोलीय पिंड जो किसी ग्रह की परिक्रमा करता है।

चन्द्रमा पृथ्वी का एक उपग्रह है।
उपग्रह

Any celestial body orbiting around a planet or star.

satellite
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.