पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उप-उत्पादन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू वा पदार्थ तयार करता करता त्याच बरोबरीने त्याच पदार्थप्रक्रियेतून निर्माण होणारा दुसरा पदार्थ.

उदाहरणे : उप-उत्पादनाचे एक उदाहरण म्हणजे उसाच्या रसापासून मिळणारी काकवी हे होय.

समानार्थी : उपपदार्थ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को बनाते-बनाते उसके साथ अपनेआप बन जानेवाला अन्य पदार्थ।

वेसलीन एक उपोत्पाद है।
उपजात, उपोत्पाद

A product made during the manufacture of something else.

by-product, byproduct, spin-off
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.