पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उद्वेग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उद्वेग   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : काळजी, भीती दुःख यापासून होणारा त्रास.

उदाहरणे : अपयशामुळे त्याच्या मनात उद्वेग दाटून राहिला होता

समानार्थी : अस्वस्थता, उदासी, उद्विग्नता, उलघाल, बेचैनी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : आवेशाला तीव्र करण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : खोटे आरोप ऐकून मानसी खूप उद्वीग्न झाली.

समानार्थी : उद्वीग्नता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के तेज को उत्कृष्ट करना या उग्र रूप देना।

रमेश ने उत्तेजना-वश त्याग पत्र दे दिया।
झूठे आरोप को सुनते ही मानसी उत्तेजना से काँप उठी।
इश्तआल, इश्तयाकल, इश्तयालक, इश्तिआल, इश्तियालक, उकसाहट, उत्तेजना, उद्वेग, त्रसन, विक्षोभ

A mental state of extreme emotional disturbance.

agitation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.