पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्तरार्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / भाग

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या दोन भागांपैकी नंतरचा किंवा दुसरा उर्वरीत आर्धा भाग.

उदाहरणे : ब्राझीलमध्ये १८व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १९व्या शतकाच्या दरम्यान मोदिन्या नामाचे भावपूर्ण प्रेमगीत लोकप्रिय होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काल, वस्तु आदि के दो अर्ध भागों में से बाद का या दूसरा आधा भाग।

ब्राज़ील में १८वीं सदी के उत्तरार्द्ध और १९वीं सदी के दौरान, मोदिन्या नामक भावपूर्ण प्रेम-गीत लोकप्रिय था।
उत्तरार्द्ध, उत्तरार्ध
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.