पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उड्डाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उड्डाण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : उडण्याची क्रिया.

उदाहरणे : काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.

समानार्थी : उडणे, भरारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उड़ने की क्रिया।

कुछ पक्षियों की उड़ान बहुत लंबी होती है।
उड़ंत, उड़न, उड़ाई, उड़ान, उड़ी

An instance of traveling by air.

Flying was still an exciting adventure for him.
flight, flying
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विमान इत्यादींना उडविण्याची क्रिया.

उदाहरणे : खराब हवामानामुळे विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवाई जहाज आदि को उड़ाने की क्रिया।

खराब मौसम के कारण कई उड़ानें रद्द कर दी गईं।
उड़ाई, उड़ान, उड़ाव, उड्डयन

A departure. Especially of airplanes.

takeoff
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.