पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उंची शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उंची   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण / माप

अर्थ : पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतची व्याप्ती.

उदाहरणे : त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर की ओर का विस्तार या आधार से लेकर एकदम ऊपर तक का विस्तार या ऊँचा होने की अवस्था या भाव।

कुतुब मीनार की ऊँचाई बहुत अधिक है।
उसका क़द मेरे भाई जितना है।
उसकी शोहरत बुलंदी पर है।
उँचाई, उँचान, उँचाव, उँचास, उँचाहट, उंचाई, उंचान, उंचाव, उंचास, उंचाहट, उच्चता, उच्चत्व, ऊँचाई, ऊँचापन, ऊंचाई, ऊंचापन, कद, क़द, बुलंदी, बुलन्दी, लंबाई, लम्बाई, शेव

The vertical dimension of extension. Distance from the base of something to the top.

height, tallness
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : वर असण्याची अवस्था.

उदाहरणे : उंचीवर हवेचा दाब कमी असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर होने की अवस्था।

चढ़ाई पर हवा का दबाव कम होता है।
अधिरोह, अभ्युच्छ्रय, आरोह, उठान, उठाव, चढ़ाई, चढ़ान, चढ़ाव

Elevation especially above sea level or above the earth's surface.

The altitude gave her a headache.
altitude, height
३. नाम / अवस्था

अर्थ : समुद्र स्तरापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर असण्याचे अंतर.

उदाहरणे : विमान खूप उंचीवर उडत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समुद्र स्तर से या पृथ्वी की सतह से ऊपर होने की दूरी।

हवाई जहाज बहुत ऊँचाई पर उड़ रहा है।
ऊँचाई, ऊंचाई, तुंगता

Elevation especially above sea level or above the earth's surface.

The altitude gave her a headache.
altitude, height
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.