पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इस्त्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इस्त्री   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कपड्याच्या सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी वापरण्यात येणारे एक यंत्र.

उदाहरणे : ही इस्त्री कालच विकत घेतली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उपकरण जिसे गरम करके कपड़े की तह बैठाई जाती है।

धोबी कपड़ों में लोहा करने के लिए इस्तरी को गरमा रहा है।
इस्तरी, इस्तिरी, इस्त्री, प्रेस

Home appliance consisting of a flat metal base that is heated and used to smooth cloth.

iron, smoothing iron
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.