पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आहार्य अभिनय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नाटकात अभिप्रेत असलेला रस अथवा भाव अधिक स्पष्टपणे मांडण्यासाठी वेशभूषा,रंगभूषा,नेपथ्य आदी गोष्टींचा वापर करणारा अभिनय.

उदाहरणे : कथकलीमध्ये आहार्य अभिनयाला महत्त्व असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेष प्रकार की वेष-भूषा धारण करके किया जाने वाला वह विशिष्ट प्रकार का अभिनय जिसमें अभिनेता को कुछ बोलना या करना नहीं पड़ता तथा केवल उसकी वेशभूषा से ही काम चल जाता है।

आहार्य्य में उसका कोई जवाब न था।
आहार्य्य, आहार्य्याभिनय

A performance using gestures and body movements without words.

dumb show, mime, pantomime
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.