पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आशा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आशा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.

उदाहरणे : माणसाने आशा कधीही सोडू नये

समानार्थी : आस, उमेद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन का यह भाव कि अमुक कार्य हो जाएगा या अमुक पदार्थ हमें मिल जाएगा।

हमें उससे ऐसे व्यवहार की आशा नहीं थी।
आशंसा, आशा, आस, आसरा, आसा, आसार, उम्मीद, तवक़्को, तवक्को, प्रत्याशा

The general feeling that some desire will be fulfilled.

In spite of his troubles he never gave up hope.
hope
२. नाम

अर्थ : ज्यावर एखाद्याची आशा टिकून आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : तुझ्या आशेवर मी हे आयुष्य जगत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिस पर किसी की आशा टिकी या केंद्रित हो।

जीत के लिए आप ही मेरी आशा हैं।
मेरे लिए आप ही एक आशा थे और आपने ही जवाब दे दिया।
आशा, उम्मीद

Someone (or something) on which expectations are centered.

He was their best hope for a victory.
hope
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक राग.

उदाहरणे : गायिका आशा हा राग शिकवत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक राग।

गायिका आशा सिखा रही है।
आशा, आशा राग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : दक्ष प्रजापतीची एक पुत्री.

उदाहरणे : आशाचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्ष प्रजापति की एक पुत्री।

आशा का वर्णन पुराणों में मिलता है।
आशा

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.