पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : भोवर्‍याचे अणकुचीदार लोखंडी टोक.

उदाहरणे : ह्या भोवर्‍याची आर लहान आहे.

समानार्थी : अरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लट्टू नामक खिलौने में नीचे की ओर लगी हुई कील।

इस लट्टू की गूँज बहुत छोटी है।
गूँज
२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : क्षेत्रमापनाचे एकक.

उदाहरणे : एका आराचे मान १०० चौरस मीटर होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्षेत्रफल नापने की एक इकाई।

एक आर सौ वर्ग मीटर के बराबर होता है।
अर, आर

A unit of surface area equal to 100 square meters.

ar, are
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.