पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आधारशिला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आधारशिला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : ज्यावर घर किंवा इमारत उभी राहते असा पाया रचताना ठेवला जाणारा पहिला दगड.

उदाहरणे : केंद्रीय मानव संसाधन तसेच विकास मंत्री कपिल सिब्बल ह्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेची आधारशिला पटना परीसरात ठेवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पहला पत्थर जो नींव में रखा जाता है और जिसके ऊपर भवन या इमारत बनाते हैं।

केंद्रीय मानव संसाधन एवं विकास मंत्री कपिल सिब्बल ने भारतीय प्रौद्योगिकी संस्थान पटना परिसर की आधारशिला रखी।
आधार शिला, आधार-शिला, आधारशिला, फाउंडेशन स्टोन, फाउन्डेशन स्टोन

A stone laid at a ceremony to mark the founding of a new building.

foundation stone
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.