पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आता   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : येत्या किंवा गेलेल्या नजिकच्या काळात.

उदाहरणे : आता येशील तेव्हा माझ्यासाठी एक पुस्तक आण.

समानार्थी : या वेळी, या वेळेस, ह्या वेळी, ह्या वेळेस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस बार या इसके बाद।

अगली बार आना तो मेरे लिए एक पुस्तक लाना।
अगली बार, अब, अब की, अब की बार, अबकी, इस बार, इसबार
२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : ह्या क्षणाला.

उदाहरणे : अत्ता मला झोपायचे आहे.

समानार्थी : अत्ता, आत्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इसी समय या इस वक़्त या इस क्षण में।

अभी मैं सोना चाहता हूँ।
अथ, अधुना, अब, अभी, अभू, अभै, इस वक्त, इस समय, फ़िलहाल, फिलहाल, संप्रति, सद्य, सम्प्रति

At the present moment.

Goods now on sale.
The now-aging dictator.
They are now abroad.
He is busy at present writing a new novel.
It could happen any time now.
at present, now
३. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : चालू क्षणांनंतर.

उदाहरणे : आता ही चूक परत कधी होणार नाही.

समानार्थी : अता, इतःपर, यानंतर, यापुढे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस समय के बाद से।

अब यह गलती दुबारा नहीं होगी।
अब, आइंदा, आइन्दा, आगे, आयंदा, आयन्दा
४. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : ह्यानंतर.

उदाहरणे : आता पुढच्या समस्येवर विचार करुया.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस समय (विषय या कार्य परिवर्तन सूचक)।

अब अगली समस्या पर विचार करें।
अब

Used to preface a command or reproof or request.

Now hear this!.
Now pay attention.
now
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.