पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आडवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आडवा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : क्षितिजाच्या समांतर पातळीत असलेला / जमिनीला समांतर.

उदाहरणे : वहीवर आडवी रेघ ओढ.

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रुंदीने युक्त असा.

उदाहरणे : हा रस्ता खूपच रुंद आहे.

समानार्थी : रुंद, विस्तीर्ण, विस्तृत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें चौड़ाई हो।

यह रास्ता बहुत ही चौड़ा है।
चौड़ा, विस्तीर्ण

Having great (or a certain) extent from one side to the other.

Wide roads.
A wide necktie.
Wide margins.
Three feet wide.
A river two miles broad.
Broad shoulders.
A broad river.
broad, wide
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जो क्षितीजाच्या सरळ पातळीवर असलेला.

उदाहरणे : क्षितिजसमांतर रेषा आणि लंब रेषा जिथे एकमेकींना छेदताता तिथे नव्वद अंशाचा कोन बनतो.

समानार्थी : क्षितिजसमसूत्र, क्षितिजसमांतर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो क्षितिज के समान अन्तर पर हो।

क्षैतिज रेखा और लम्बवत रेखा के मिलन बिन्दु पर नब्बे अंश का कोण बनता है।
अनुप्रस्थ, आड़ा, क्षैतिज, बेड़ा

Parallel to or in the plane of the horizon or a base line.

A horizontal surface.
horizontal

आडवा   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : क्षितिजाला समांतर होईल अशा रीतीने.

उदाहरणे : पेन्सिल आडवी ठेवा.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.