पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आगपेटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आगपेटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यावर घासून आगकाडी पेटवतात असा विशिष्ट प्रकाराचा पृष्ठभाग कडेला असलेली, आगकाड्या ठेवण्याची पेटी.

उदाहरणे : माझी आगपेटी कुठे हरवली.

समानार्थी : काडेपेटी, माचीस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह डिबिया जिसमें माचिस की तीलियाँ रखी होती हैं।

अगरबत्ती जलाने के लिए दादी माचिस की डिब्बी से तीली निकाल रही हैं।
माचिस, माचिस की डिब्बी, माचिस डिब्बी

A short thin stick of wood used in making matches.

matchstick
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.