पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उंचावरील वस्तू (फुले, फळे इत्यादी) तोडण्यासाठी एका लांब काठीच्या टोकाला कोयती, विळा किंवा तशाच प्रकारचे हत्यार बांधून केलेले साधन.

उदाहरणे : त्याने आकडी लावून शेवग्याच्या शेंगा काढल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अँकुसी लगा वह लंबा बाँस जिससे फल आदि तोड़े जाते हैं।

वह लग्गे से आम तोड़ रहा है।
आकर्षणी, लकसी, लग्गा, लग्गी, लग्घा, लग्घी
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : हातापायास आचके बसतात असा रोग.

उदाहरणे : खूप तापामुळे त्याला आकडी आली.

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातू वा लाकूड ह्यांना बाक देऊन बनविलेला भिंतीत मारायचा खिळा.

उदाहरणे : आकड्यावर कपडे टांगले आहेत.

समानार्थी : आंकडा, आकडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुड़ी हुई काँटी।

रोहन ने कपड़ा टाँगने के लिए दीवार में जगह-जगह अँकुड़ियाँ ठोकीं।
अँकुड़ी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.