सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे एखाद्याचे वाईट होईल अशी गोष्ट.
उदाहरणे : कुणाचेही अकल्याण चिंतू नये
समानार्थी : अकल्याण, अनहित, अनिष्ट, अमंगल, अशुभ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिससे किसी का कल्याण, मंगल या हित न हो।
अर्थ : नुकसान,दुखापत वैरे करण्याची क्रिया.
उदाहरणे : उपकाराची फेड अपकाराने करू नये
समानार्थी : अकल्याण, अपकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हित का विरोधी भाव।
The act of damaging something or someone.
स्थापित करा