पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्मिता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अस्मिता   नाम

१. नाम / भाग

अर्थ : योगशास्त्रानुसार पंच क्लेशांपैकी एक.

उदाहरणे : आत्मा आणि चित्त हे भिन्न आहेत त्यांना एकच मानणे हीच अस्मिता आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योगशास्त्र के अनुसार पंच क्लेशों में से एक।

आत्मा और चित्त नितांत भिन्न हैं इन्हें एक मान लेना ही अस्मिता है।
अस्मिता
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याबद्दलची आणि ते महत्त्वपूर्ण असल्याबद्दलची भावना.

उदाहरणे : ह्या चळवळीमुळे इथल्या लोकसमूहाची अस्मिता जागृत झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्व-अस्तित्व के महत्त्वपूर्ण होने का भाव या अवस्था।

इस आन्दोलन के कारण यहाँ के लोगों की अस्मिता जागृत हो गई।
अस्मिता

Your consciousness of your own identity.

ego, self
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.