अर्थ : स्पर्श न करण्याजोगी व्यक्ती.
उदाहरणे :
अस्पृश्याचा स्पर्श झाला म्हणून ती परत अंघोळीला गेली.
१८९१ला ज्योतिबांनी भारतातील पहिली अस्पृश्यांची शाळा सुरू केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जिसे छूना नहीं चाहिए या वह जो न छूने योग्य हो।
अछूत के छू जाने के कारण वह नहाने गई है।