पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अस्तित्वसूचक क्रियापद.

उदाहरणे : राम त्या खोलीत आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सत्ता, अस्तित्व, उपस्थिति आदि सूचित करने वाली मुख्य और सबसे अधिक प्रचलित क्रिया या सत्ता, अस्तित्व, उपस्थिति आदि रूप में होना।

रमा उस कमरे में है।
होना

Happen, occur, take place.

I lost my wallet; this was during the visit to my parents' house.
There were two hundred people at his funeral.
There was a lot of noise in the kitchen.
be
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी वास करणे.

उदाहरणे : माझे वडील गावी राहतात.

समानार्थी : राहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(जीवनयापन करने के लिए) निवास करना।

ये मज़दूर पास की झोपड़ियों में रहते हैं।
निवास करना, रहना
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : (भूतकाळातील घटने संदर्भात) एखादी क्रिया करीत असणे.

उदाहरणे : मी लहानपणी खूप मिठाया खात असे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* (भूत काल में प्रयुक्त) आदतन कोई काम किया करना।

मैं बचपन में खूब मिठाई खाया करता था।
करना, काम करना
४. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या बरोबर व्यक्तिगत किंवा व्यावसायिक संबंध ठेवणे.

उदाहरणे : श्यामाचा एक प्रियकर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी के साथ व्यक्तिगत या व्यवसायिक संबंध रखना।

श्यामा का एक प्रेमी है।
उसका एक सहायक भी है।
होना

Have a personal or business relationship with someone.

Have a postdoc.
Have an assistant.
Have a lover.
have
५. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या विशिष्ट किंवा निश्चित अवस्थेत असणे.

उदाहरणे : मी बरोबर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशिष्ट या निश्चित अवस्था या स्थिति में होना।

मैं सही हूँ।
आप गलत हैं।
होना

Be in some specified state or condition.

I stand corrected.
stand
६. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या ठिकाणी स्थित असणे किंवा निश्चित स्थितीत असणे.

उदाहरणे : हिमालय भारताच्या उत्तरेला आहे.

समानार्थी : स्थित असणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहीं स्थित होना या एक निश्चित स्थिति में होना।

हिमालय भारत के उत्तर में है।
स्थित होना, होना

Be located or situated somewhere. Occupy a certain position.

lie
७. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : मन इत्यादीत एखादी गोष्ट धारण करणे.

उदाहरणे : त्याच्याकडे विज्ञानाबाबत बरीच माहिती आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन आदि में धारण करना या ज्ञान, गुण आदि रखना।

वह विज्ञान के बारे में बहुत जानकारी रखता है।
रखना

Keep in mind or convey as a conviction or view.

Take for granted.
View as important.
Hold these truths to be self-evident.
I hold him personally responsible.
deem, hold, take for, view as
८. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या वस्तू, ठिकाणी इत्यादींमध्ये ठेवलेले असणे किंवा ठेवणे किंवा त्याच्या अंतर्गत असणे.

उदाहरणे : टाकीत पाणी आहे.
ह्या बाटलीत दूध आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु, जगह आदि में रखा होना या रखना या उसके अंतर्गत होना।

टंकी में पानी है।
इस बोतल में दूध है।
होना
९. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : लागलेला असणे.

उदाहरणे : तो ज्या खोलीत बसून अभ्यास करत होता त्याला टाळा लागला होता.

समानार्थी : लागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लगा हुआ होना।

वह जिस कमरे में बैठकर पढ़ता था वहाँ ताला लगा था।
डलना, पड़ना, लगना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.