अर्थ : ज्यांत आठ खापरीच्या तुकड्यांवर भाजलेल्या पुरोडाशचा हवि देतात तो याग किंवा यज्ञ.
उदाहरणे :
अष्टाकपालची समाप्ती झाल्यावर ब्राह्मणांना भोजन करवले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह यज्ञ जिसमें अष्टाकपाल पुरोडाश की आहुति दी जाती है।
अष्टाकपाल की समाप्ति के बाद पंडितों को भोजन कराया गया।The public performance of a sacrament or solemn ceremony with all appropriate ritual.
The celebration of marriage.